बारामतीत कोरोनाचा आकडा होतोय कमी जास्त.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 22, 2021

बारामतीत कोरोनाचा आकडा होतोय कमी जास्त..

बारामती:-कालचे शासकीय (22/01/21) एकूण rt-pcr नमुने  200.  एकूण पॉझिटिव्ह-09 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -26 त्यापैकी पॉझिटिव्ह -09. कालचे एकूण एंटीजन 09. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-00. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   09+09+00=18.   शहर-08. ग्रामीण- 10. एकूण रूग्णसंख्या-6158  एकूण बरे झालेले रुग्ण- 5894 एकूण मृत्यू-- 142.

No comments:

Post a Comment