बारामतीत चिंतेचे वातावरण, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 14, 2021

बारामतीत चिंतेचे वातावरण, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहे

बारामती:-कालचे शासकीय (14/04/21) एकूण rt-pcr नमुने  562.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-172. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -19. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -240 त्यापैकी पॉझिटिव्ह -80. कालचे एकूण एंटीजन 162. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-52. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   172+80+52=304.   शहर-150 ग्रामीण- 154.एकूण रूग्णसंख्या-12679   एकूण बरे झालेले रुग्ण- 9868 मृत्यू-- 198.

No comments:

Post a Comment