बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा रिपोर्ट आज आला एवढा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 20, 2021

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा रिपोर्ट आज आला एवढा

बारामती:- कालचे शासकीय (20/04/21) एकूण rt-pcr नमुने  608.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-128. प्रतीक्षेत -238.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -11.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --- त्यापैकी पॉझिटिव्ह ---.कालचे एकूण एंटीजन 247. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-74. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   128+74=202.   शहर-95 ग्रामीण- 107.  एकूण रूग्णसंख्या-14484       एकूण बरे झालेले रुग्ण- 10920 मृत्यू-- 238.

 बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  73863

No comments:

Post a Comment