बारामती:-कालचे शासकीय (22/05/21) एकूण rt-pcr नमुने 531. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-104. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -11. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --69- त्यापैकी पॉझिटिव्ह --25-. कालचे एकूण एंटीजन -100. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.33 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 104+25+33=162. शहर-68 ग्रामीण- 94. एकूण रूग्णसंख्या-23396 एकूण बरे झालेले रुग्ण- 20688. एकूण आज डिस्चार्ज--287 मृत्यू-- 579. . तसेच काल बारामती तालुक्यामध्ये होळ, कांबळेश्वर व पारवडी येथे एंटिजेन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये एकूण 298 संशयितांची एंटिजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकूण 28 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 23424 झालेली असून काल दिवसभरातील रुग्णसंख्या 162 + 28 = 190 झालेली आहे
Post Top Ad
Saturday, May 22, 2021
बारामतीत आला कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा एवढा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment