खा. मा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती मतदारसंघातील शेतकऱ्यांना 101 प्रोजेक्ट रिपोर्ट मोफत.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 29, 2023

खा. मा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती मतदारसंघातील शेतकऱ्यांना 101 प्रोजेक्ट रिपोर्ट मोफत..

खा.मा.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती मतदारसंघातील शेतकऱ्यांना 101 प्रोजेक्ट रिपोर्ट मोफत.. बारामती:- औद्योगिक ,विज्ञान , कृषी व सांस्कृतिक देशातील लोकप्रिय खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती मतदारसंघातील शेतकऱ्यांना 101 प्रोजेक्ट रिपोर्ट मोफत करून देणार असल्याचे पी टी काळे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा उद्योग व्यवसाय मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी यावेळी जाहीर केले.

No comments:

Post a Comment