संतोष जगताप यांची पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या बारामती तालुका अध्यक्षपदी निवड - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 10, 2021

संतोष जगताप यांची पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या बारामती तालुका अध्यक्षपदी निवड

संतोष जगताप यांची पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या बारामती तालुका अध्यक्षपदी निवड                                                                                                    बारामती:-  दि. 1/9/2021 रोजी पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेची मीटींग आयोजित करण्यात आली होती. महाराणा प्रताप संघ, नेहरू स्टेडियम, पुणे येथे या मिटींगला संतोष जगतात यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच बारामती तालुका अध्यक्ष पदी  नियुक्ती करण्यात आली
ही नियुक्ती संस्थापक - शरदअण्णा चव्हाण,अध्यक्ष पिं. चिंचवड संघटना -राजेंद्रसिंह वालिया,पुणे कैंटोन्मेंट मा. उपाध्यक्ष - बापू गानला,महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार विजेते - अरुण दातार, छत्रपती पुरस्कार विजेते - अनिल शिंदे,संघटक -शरद मारणे,छत्रपती पुरस्कार विजेते - मंदार चवरकर,राष्ट्रीय पंच - अब्राहम विल्यम्स, राष्ट्रीय पंच - कमलाकर वीरकर,आजि माजी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आली, इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही.त्याचे फळ उशिरा का होईना पण जरूर भेटते म्हणूनच की संतोष जगताप यांची निवड झाली या निवडीबद्दल संतोष जगताप सर प्रोफेशन बॉडी बिल्डर & प्रशिक्षक जिम कोच बारामती यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment