बहूजन समाज सेवा संघ करंजे यांचे वतीने विविध मान्यवरांचा सन्मान व सत्कार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 24, 2022

बहूजन समाज सेवा संघ करंजे यांचे वतीने विविध मान्यवरांचा सन्मान व सत्कार..

बहूजन समाज सेवा संघ करंजे यांचे वतीने विविध मान्यवरांचा सन्मान व सत्कार..                 करंजे:- बहूजन समाजसेवा संघ करंजे यांचे वतीने पत्रकार विनोद गोलांडे यांना मानव अधिकार संरक्षण समिती दिल्ली पुणे जिल्हा प्रसिध्दी प्रमुखपदी नेमणूक झाल्याबद्दल व करंजे गावचे पोलीस पाटील राजेश सोनवणे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी ङि वाय एस पी यांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले व करंजे गावचे कोतवाल तानाजीराव जाधव यांची बारामती तालुका कोतवाल संघटनेच्या सल्लागार पदी नेमणूक झाल्याबद्दल सत्कार अभिनंदन करण्यात आले.कोणत्याही श्रेत्रात काम करित आसताना वरिष्ठ कार्यालया मार्फत किंवा अधिकारी वर्गातून सन्मानित करण्याचा योग हा ठराविक जणांनाच मिळतो.या तिघांनीही आपण काम करित आसलेल्या श्रेत्रात प्रमाणिक ,राहून कामात आपला ठसा उमटविला व करंजे गावचे नाव चांगल्या कामामुळे  रोषण केले आशा पुरुषांचे अभिनंदन करणे बहूजन समाज सेवा संघाचे काम आहे.व करंजे व बारावाङ्यातील जेष्ठांना देखील सन्मानित करण्याचा मानस बहूजन समाजसेवा संघाचे अध्यक्ष मेजर पोपटराव हूंबरे यांनी केला आहे.मेजर ऑन ङ्युटी आसल्यामूळे पुढील दिवसात रजेवर आल्यावर जेष्ठांना सन्मानित करणार आहोत आसे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले.या कार्यक्रमाला प्रतापराव गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष करंजे.रविंद्र गायकवाड मा.उपसरपंच करंजे.समाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंङकर व तसेच करंजे गावचे जेष्ठ मुरलीधर नाना गायकवाड उपस्थित होते.

No comments:

Post a Comment