बारामती शहरातील ६,९०,०००/- मुद्देमालातील चोरीच्या गुन्ह्यातील चोरट्यांना अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 19, 2023

बारामती शहरातील ६,९०,०००/- मुद्देमालातील चोरीच्या गुन्ह्यातील चोरट्यांना अटक..

बारामती शहरातील ६,९०,०००/- मुद्देमालातील चोरीच्या गुन्ह्यातील चोरट्यांना अटक..      बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं ५७१/२०२३ भादवि कलम ४५४,४५७,३८० मधील फिर्यादी चरणसिंग किसन चव्हाण वय ४२ वर्षे रा. रम्यनगर सातव चौक बारामती ता. बारामती जि.पुणे यांनी दिले फिर्यादी नुसार दि.
१४/०८/२०२३ रोजी १२.३० ते १५/०८/२०२३ रोजी १०:१५ वा चे दरम्यान मौजे बारामती येथे सी १ फ्लॅट नं ५ रम्नगरी सातव चौक बारामती येथे त्यांचे रहाते घरातुन कोणीतरी अज्ञात चोरटयानी घरफोडी करून १) १,०००००.
/-रू कि. चे अर्धा तोळा वजनाचे ५ पिळयाचे अंगठया जु.वा.कि.अं. २) १,०००००/-रुकि.अं. २ नग असलेले २.५ तोळे वजनाचे गळयातील चैन ३) ६०,०००/- रू.कि.अं एक १.५ तोळे वजनाचे गळयातील नेकलेस जु.वा.कि.अं. ४)
१,४००००/-रू.कि.अं एक ३.५ तोळे वजनाची गळयातील नेकलेस जु.वा.कि.अं. ५)१,६००००/-रू.कि.अं एक ४ तोळे वजनाचे गळयातील घंटन जु.वा.कि.अं.६) ४०,०००/-रू.कि.अं दोन कानातील १ तोळे वजनाचे झुमके जु.वा.
कि.अं. ७) ४०,०००/- रू.कि.अं एक तोळे वजनाचे गळयातील बदाम जु.वा.कि.अं. ८)५०,०००/- रोख रक्कम त्यात ५०० रू दराच्या १०० नोटा, असे एकुण ६,९०,०००/- येणे प्रमाणे माल चोरीस गेले बाबत बारामती शहर पोलीस
स्टेशन येथे गुन्हा दाखल करणेत आला होता.
सदर बाबत मा. पोलीस अधीक्षक अंकीत गोयल  यांनी गुन्हे उघडकीस आनणे बाबत लक्षवेधी महत्वपुर्ण सुचना दिल्या होत्या त्या अनुशंगाने बारामती शहर पोलीस स्टेशन चे गुन्हे प्रगटीकरण पथकाने गोपनिय माहिती काढुन यातील आरोपी १) हेमंत उर्फ बारक्या बडया पवार वय ३२ वर्षे रा. जामदाररोड बारामती २) कुत्या रमेश पवार य ३२ वर्षे रा. जामदार रोड बारामती ३) सुमित आदित्य पवार वय २० वर्षे रा.माळेगांव ता बारामती जि. पुणे ४) विजय देख्या भोसले
वय २० वर्षे रा.जामदाररोड शिवाजीनगर यांना अटक केली असुन मा. त्यायालयाने त्यांना ३ दिवस पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. त्यांचेकडुन सदर गुन्हयाचे अनुशंगाने मुद्देमाल रिकव्हरी तसेच आनखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.मा. आनंद भोईटे अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग तसेच गणेश इंगळे उपविभागीय पोलीस
अधिकारी  बारामती विभाग बारामती व मा.पोलीस निरीक्षक श्री दिनेश तायडे  यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखे कडील सपोनि गंधारे, पोसई अमित पाटील आणी स्थानीक गुन्हे शाखेकडील स्टाफ, बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रगटीकरण पथकातील पो.स.ई युवराज घोडके व गुन्हे शोध पथका कडील कर्मचारी या पथकाने हि कारवाई
केली असुन पुढील तपास मपोसई देशमुख मॅडम करीत आहेत.

No comments:

Post a Comment