बारामतीत आज आला एवढा कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट अहवाल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

बारामतीत आज आला एवढा कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट अहवाल

बारामती दि 25:-  कालचे शासकीय (24/12/20) एकूण rt-pcr नमुने 53.  एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -11 त्यापैकी पॉझिटिव्ह -01.                   कालचे एकूण एंटीजन 24. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-06.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   04+01+06=11.   शहर-06 . ग्रामीण- 05.    एकूण रूग्णसंख्या-5672   एकूण बरे झालेले रुग्ण- 5321 एकूण मृत्यू-- 136.

No comments:

Post a Comment