खळबळजनक..बारामतीत युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 14, 2025

खळबळजनक..बारामतीत युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून..

खळबळजनक..बारामतीत युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून..     बारामती:-ऐन निवडणूकीचे वातावरणात तापले असताना बारामतीत असा भयानक पध्दतीने खून होणं हे धक्कादायक मानले जात आहे, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बारामती गु.घ.ता. वेळ ठिकाण दि. 14/12/2025 रोजीच्या रात्री 11/30 वाजण्याच्या सुमारास लेंडीपट्टी येथे वेताळबाबा मैदानाचे मधोमध ता बारामती जि. या बाबत हकिकत अशी की, दि. 14/12/2025 रोजी समिर इकबाल शेख, वय 25 धंदा चप्पल दुकान, रा. देवळे पार्क सोसायटी, पहिला मजला, मळद रोड, बारामती, जि. पुणे, दुस-याचे नांव प्रथमेश राजेंद्र दळवी, वय 20, धंदा वॉलमॉट कंपनीत हेल्पर, रा. जगताप मळा, खंडोबानगर, ईदगाह जवळ, बारामती, जि. पुणे असे दोघांनी मिळुन संगणमताने माझा मुलगा अविनाश उर्फ माउली याने त्यांना शिवीगाळी केल्याच्या कारणावरून दोघांनी मुलाचे डोक्यात दि. 14/12/2025 रोजीच्या रात्री 11/30 वाजण्याच्या सुमारास दगडाने मारून ठेचुन गंभीर जखमी करून खुन केला असल्याची दोघा विरोधात वडिलांनी तक्रार दाखल केली आहे.यामुळे बारामती शहरात खळबळ उडाली आहे,खुनातील आरोपीचे नाव व पत्ता 1. समिर इकबाल शेख, वय 25, धंदा चप्पल दुकान, रा. देवळे पार्क सोसायटी, पहिला मजला, मळद रोड, बारामती, जि. पुणे, 2. प्रथमेश राजेंद्र दळवी, वय 20, धंदा वॉलमॉट कंपनीत हेल्पर, रा. जगताप मळा, खडोबानगर, ईदगाह जवळ, बारामती, जि. पुणे या दोन आरोपींना बारामती शहर
पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे,या अश्या घटनेने परिसरात वातावरण दहशतीचे वातावरण झाले आहे. बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 460/2025 BNS-103(1),3 (5) अ.जा.ज.अ.प्र.का.क 3 (1) (r),3(2) (v) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला,दाखल अंमलदार पो हवा शेख केला तर तपास डॉ सुदर्शन राठोड  हे करीत आहे.

No comments:

Post a Comment