बारामतीत इसमावर खुनी हल्ला,पायावर कुऱ्हाडीने वार...? बारामती:- बारामतीत पुन्हा गुन्हेगारी वाढत चालली असल्याचे दिसत असून यावर म्हणावं असा धाक राहिला नसल्याचे मागील काही घटनांवरून दिसत आहे, हुल्लडबाजी, मोकाट रोडरोमिया,स्टंट बाजी,अवैध धंदे यामुळे वाढत चाललेली गुन्हेगारी थांबवावी लागेल अशी प्रतिक्रिया उमटत असताना आज बारामती शहरातील खंडोबा नगर परिसरात एका अज्ञात व्यक्तीकडून कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले,या हल्ल्यात महिंद्र गायकवाड वय वर्ष ५० या व्यक्तीला तात्काळ मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करीत आहे.
Post Top Ad
Sunday, February 22, 2026
बारामतीत इसमावर खुनी हल्ला,पायावर कुऱ्हाडीने वार...?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment