गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणा-या इसमाला पौड पोलिसांनी केले अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 13, 2021

गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणा-या इसमाला पौड पोलिसांनी केले अटक..

गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणा-या इसमाला पौड पोलिसांनी केले अटक..                                                                                        पुणे:-पौड पोलीस स्टेशन ता.मुळशी जि.पुणे येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनूषंगाने जिल्हाअधिकारी व जिल्हादंडाधिकारी यांच्या पुणे ग्रामिण जिल्हात महाराष्ट्र पोलीस कायदा १५५१ चे कलम ३७(१)(३) चा आदेश लागू असताना बेकायदा बिगरपरवाना गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणा-या इसमाला पौड पोलिस स्टेशन डी. बी. टीम ने केली पेट्रोलींग दरम्यान अटक
पौड पोलीस स्टेशन हद्दीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनषंगाने पोलीस निरीक्षक श्री. अशोक धुमाळ यांनी पौड पोलीस स्टेशन डी.बी.टीम ला पेट्रोलींग तसेच रेकॉडवरील गुन्हेगार व ज्या गावात ग्रामपंचायत निवडणुक आहे अश्या गावातील गुन्हेगार व संक्षयीत व्यक्ती यांच्यावर नजर ठेवण्यास सांगितले होते. दिनांक १३/०१/२०२१ रोजी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस नाईक रॉकी देवकाते यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, भरे ता. मुळशी जि.पुणे येथे पावर हाउस समोर घोटावडे भरे रोडवर एक इसम आपल्या कब्जात बेकायदा बिगरपरवाना गावठी बनावटीचे पिस्टल स्व:ताच्या कब्जात जवळ बाळगुन उभा आहे असे बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करणेकामी पोलीस निरीक्षक श्री अशोक धुमाळ यांनी लागलीच कारवाई करण्याचे डी.बी टीम ला आदेश दिल्याने सदर ठिकाणी कारवाई करणेकामी पो.ना. रॉकी देवकाते,पो.कॉ. अक्षय नलावडे, राजेश गायकवाड, सिध्देश पाटील, साहिल शेख असे रवाना झाले असता भरे येथील पावर हाउसजवळ एक इसम उभा असलेला दिसला त्यास पोलीस आल्याची चाहूल लागताच तो पळुन जाण्याच्या प्रयत्नात असताना सदर डी.बी.स्टॉफ ने त्यास जागीच पकडले असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल मिळुन आले व त्यात एक जिवंत राउंड मिळुन आला असुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव अमोल अशोक भेगडे रा.आमलेवाडी ता. मूळशी जि.पुणे असे असल्याचे समजते तरी सदर इसमास सदर गुन्हाच्या तपासकामी अटक करण्यात आली आहे.सदरची कामगीरी मा.अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण,मा.विवेक पाटील 3अपर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण पुणे,डॉ.सई भोरे पाटील मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग हवेली,यांच्या मार्गदर्शनाखाली मा.पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ पौड पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, पोलीस नाईक रॉकी देवकाते, पो.कॉ.अक्षय नलावडे,राजेश गायकवाड,सिध्देश पाटील, साहिल शेख डी.बी.पथक यांनी केली असुन सदर
गुन्हाचा CS Scaया पुढाल तपास पा.ला देवकांते पैौड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment