बारामती दि.१४:-कालचे शासकीय (13/01/21) एकूण rt-pcr नमुने 087. एकूण पॉझिटिव्ह-07 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -12 त्यापैकी पॉझिटिव्ह -02कालचे एकूण एंटीजन 14. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-03.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 07+02+03=12. शहर-07. ग्रामीण- 05.एकूण रूग्णसंख्या-6037 एकूण बरे झालेले रुग्ण- 5706 एकूण मृत्यू-- 141.
Post Top Ad
Wednesday, January 13, 2021
बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील पॉझिटिव्ह रुग्ण अहवाल आला बारा..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment