शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बारामतीत मीटिंग चे नियोजन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 24, 2021

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बारामतीत मीटिंग चे नियोजन..

बारामती:-दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शाहीन बाग च्या धर्तीवर किसान बाग ह्या बाळासाहेबांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत बारामतीतील दलीत मुस्लिम युवकांची आज बारामती शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे प्राथमिक बैठक घेण्यात आली त्यामध्ये एकमताने सर्व युवकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचे ठरवले सदर मीटिंग चे नियोजन मंगलदास निकाळजे,अमीर शेख, अक्षय शेलार, मयुर कांबळे, अखिल बागवान यांनी केले सदर मीटिंग ला मुस्तकीम आत्तार,अहमद शेख, अफसर बागवान, जाकिर बागवान,रोहित भोसले,विनय दामोदरे,सरफराज पठाण,विशाल शेलार,अनिस शेख,आकाश पोळके,गोरख दादा कांबळे इ.कार्यकर्ते प्रत्येक भागातून चर्चे मधे सहभागी झाले होते.तसेच *ब्ल्यू पँथर सामाजिक विकास प्रतिष्ठान* आणि *मकसद युथ फाऊंडेशन* ह्या दोन्ही संघटना आणि बारामतीतील युवक 2021 ला होणाऱ्या निवडणुकीत कोणत्या भूमिकेत असणार,अतिक्रमित जागेवर राहणाऱ्यांना नियमित करणे,300qft ची मिळणारी घरे ह्यावर हरकती घेणे,बारामतीतील हातगाडे तसेच इतर व्यवसाय करणारे ह्यांच्या वर नगरपालिका आणि पोलिस करत असलेल्या अन्यवर  कोणत्या प्रकारे काम झाले पाहिजे तसेच इतर अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली....

No comments:

Post a Comment