छावा क्रांतिवीर सेना तर्फे हायस्कूल ला सेनिटायजर फवारनी मशीन भेेेट ... पुणे :; दिनांक २६/१/२०२१ रोजी ७२वा प्रजासत्ताक दिन कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल,पुणे येथे साजरा करण्यात आला.याप्रसंगी बापुजीच्या प्रतिमेला पुष्पहार घालून नंतर ध्वजारोहण करुन ध्वजाला मानवंदना दिली .राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हणूूून साजरा करण्यात आला.या प्रसंगी हायस्कूल ला छावा क्रांतिवीर सेना मा. छायाताई खैरनार (यु. म. आघाडी प्रदेश अधक्ष) केंद्रीय मानवाधिकार(राष्ट्रीय सचिव संघटक)यांसकडुन हायस्कूल ला सेनिटायजर फवारनी मशीन देन्यात आली व खाऊ वाटप करण्यात आला या प्रसंगी स्कूलचे मुख्याध्यापक मा.श्री.अजित सत्यवान माने सर,गायकवाड़सर,जगतापसर व सर्वे शिक्षिका ,शिक्षक उपस्थित होते.तसेच स्कूल ने छायाताई चें आभार पत्रक दिले व पुष्प देवुन सत्कार करण्यात आला.
Post Top Ad
Monday, January 25, 2021
छावा क्रांतिवीर सेना तर्फे हायस्कूल ला सेनिटायजर फवारनी मशीन भेेेट ...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment