बारामती शहर वाहतूक शाखा व बारामती शहर पोलीस वतीने नाकाबंदी व कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 11, 2026

बारामती शहर वाहतूक शाखा व बारामती शहर पोलीस वतीने नाकाबंदी व कारवाई..

बारामती शहर वाहतूक शाखा व बारामती शहर पोलीस वतीने नाकाबंदी व कारवाई..
बारामती प्रतिनिधी(रामायण धर्माधिकारी):- दिनांक 10/03/2026 रोजी बारामती शहर वाहतूक शाखा व बारामती शहर पोलीस कडून  *मोती बाग चौक* येथे 17:00 वा ते 20:00 वा.पर्यंत  *विशेष नाकाबंदी* लावण्यात आलेली होती. सदर कारवाई दरम्यान मो.वा. का. प्रमाणे केलेल्या केसेसची  हेडवाईज माहिती खालील प्रमाणे.

1) पोलीस इशारा न मानणे = 03
2) लायसन जवळ न बाळगणे= 09
3) ट्रिपल सीट= 06
4) काळी काच= 02
5) रेड रिफ्लेक्टर = 05
6) नंबर प्लेट संदर्भात :- 08
7) PUCC जवळ नसणे :- 01
8) इतरच्या केसेस :- 05
~~~~~~~~~~~~~~
एकूण केसेस= 39
एकूण दंड= 30,000 /-
----
*विशेष कामगिरी :-*
1. चोरीचे वाहन:- 1 मोटार सायकल.
2. ड्रंक अँड ड्राईव्ह:- 1 केसेस.
--------
सदरची कारवाई 
मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल  पुणे ग्रामीण., 
मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड बारामती उपविभाग बारामती
यांच्या मार्गदर्शनाखाली 
बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. निलेश माने 
बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी
वाहतूक पोलीस अंमलदार प्रदीप काळे, अमोल मदने, अजिंक्य कदम, आकाश कांबळे, पांडुरंग सापते, उत्तम खाडे, महिला पोलीस अंमलदार स्वाती काजळे, आशा शिरतोडे, सुनिता ढेंबरे, रूपाली जमदाडे, वंदना लोकरे तसेच होमगार्ड जवान महुडे, थोरात,  यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment