वडगाव निंबाळकर हद्दीतील खैरेपडळ येथे जुगार अड्ड्यावर छापा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 17, 2021

वडगाव निंबाळकर हद्दीतील खैरेपडळ येथे जुगार अड्ड्यावर छापा..

वडगाव निंबाळकर हद्दीतील खैरेपडळ येथे जुगार अड्ड्यावर छापा..                                                                                                             सुपे:- वडगाव निंबाळकर पो.स्टे.हद्दीत सुपे येथे जुगार खेळताना झालेल्या कारवाईत  गु.रं.नं. 305/2021 मु.जगार कायदा कलम 12(अ) नुसार  कारवाई करण्यात आली यावेळी अक्षय कैलास सिताप, पो.कॉ.2699, नेमणुक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली,आरोपी:- 1) मनोज विश्वनाथ खैरे वय-32 रा. खैरेपडळ ता. बारामती जि. पुणे 2) मच्छिंन्द्र दत्तात्रय काळखैरे वय- 36 रा. काळखैरेवाडी ता. बारामती जि. पुणे 3) बापु ज्ञानदेव कांबळे वय- 57 रा. का-हाटी ता.बारामती  4) मयुर शरद बारवकर वय-22 रा. सुपे ता. बारामती जि.पुणे  5) तानाजी जगताप रा. सुपे ता. बारामती जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला,दि.16/08/2021 रोजी 17ः30 वा.चे सुमारास मौजे काळखैरेवाडी ता.बारामती जि.पुणे गावचे हददीत सोलर उर्जा कंपनीचे जवळ पत्रयाचे शेडचे आडोश्यास  मिळालेला माल:- 1) 20.00 /- दोन 52 पानी पत्याचे कॅट 2) 430 /- रू त्यामध्ये 200 रू दराची 1 नोट, 100 रू दराच्या 1 नोटा,20 रू दराच्या 5 नोटा, 10रू दराच्या 3 नोटा 3) 25,000/-एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मो.सा.नं. एम एच 42एम एम 7037 जु.वा.कि.अ.4) 25,000/-एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर एन एक्स जी मो.सा.नं.एम एच 42 जी 1795 जु.वा.कि.अ.असा एकुण  50,450/- किंमतीचा माल जप्त केला, वर नमुद केले तारीख वेळी व ठिकाणी  काही लोक गोलाकार बसुन आपले हातात पत्याची पाने व त्याचे पुढे काहि पैसे ठेवुन बसलेले दिसले. मिळालेल्या बातमीप्रमाणे आमची खात्री झालेने आम्ही सदर ठिकाणी जावुन अचानक छापा टाकला असता सदरचे लोक हातातील पत्याची पाने व पैसे जागीच टाकुन पळुन जावु लागले असता त्यातील काही लोकांना आम्ही जागीच पकडुन ताब्यात घेतले व एक इसम काटावानातुन पळुन गेलो. ताब्यात घेतलेल्या लोकांना त्याचे नाव पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे 1) मनोज विश्वनाथ खैरे वय-32 रा. खैरेपडळ ता. बारामती जि. पुणे 2) मच्छिंन्द्र दत्तात्रय काळखैरे वय- 36 रा. काळखैरेवाडी ता. बारामती जि. पुणे 3) बापु ज्ञानदेव कांबळे वय- 57 रा. का-हाटी ता. बारामती  4) मयुर शरद बारवकर वय-22 रा. सुपे ता. बारामती जि.पुणे असे सांगीतले तसेच त्याचेकडे पळुन गेलेल्या इसताचे नावे विचारली असता त्यांनी त्याचे नावे 5) तानाजी जगताप रा. सुपे ता. बारामती जि.पुणे असे असलेचे सांगीतले ते बसले ठिकाणची पाहणी केली असता त्याचे पुढयात जुगाची साधणे व रोख रक्कम व मोटार सायकल असा एकुण किं. रू 50,450/-  चा मुददेमाल मिळुन आला आहे.वगैरे मजकुरावरून  दाखल करण्यात आला असुन दाखल गुन्हयाचा वर्दी रिपोर्ट मा.जे.एम.एफ सी कोर्ट बारामती यांच्या कोर्टात रवाना केला असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास बी.पी.शेंडगे पो.हवा हे करीत आहे,तर अंमलदार एम.जी.फणसे पो.हवा यांनी दाखल करून घेतला असून अंमलदार बी.पी.शेंडगे पो.हवा तपास करीत आहे.

No comments:

Post a Comment