बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा आला एवढा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 6, 2021

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा आला एवढा

बारामती:- कालचे शासकीय (06/09/21) एकूण rt-pcr नमुने 421.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-28. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -12. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---44 त्यापैकी पॉझिटिव्ह --12-. कालचे एकूण एंटीजन -1037. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.25. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   28+12+25=65.   शहर-19 ग्रामीण-46,एकूण रूग्णसंख्या-29069      एकूण बरे झालेले रुग्ण-28122. एकूण आज डिस्चार्ज--84  मृत्यू-- 729.                             म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04

No comments:

Post a Comment