बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची दमदार कामगीरी -२ गावठी पिस्टल सह ३ जिवंत काडतुसे जप्त. गुन्हेशोध पथकाने एका वर्षात केले १८ पिस्टल हस्तगत पुणे ग्रामीण जिल्हयातील आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कामगीरी..... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 26, 2021

बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची दमदार कामगीरी -२ गावठी पिस्टल सह ३ जिवंत काडतुसे जप्त. गुन्हेशोध पथकाने एका वर्षात केले १८ पिस्टल हस्तगत पुणे ग्रामीण जिल्हयातील आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कामगीरी.....

बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची दमदार कामगीरी -२ गावठी पिस्टल सह ३ जिवंत काडतुसे जप्त. गुन्हेशोध पथकाने एका वर्षात केले १८ पिस्टल हस्तगत पुणे ग्रामीण जिल्हयातील आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कामगीरी.....                                                                                    बारामती(संतोष जाधव):- मागील काही दिवसापासून पुणे जिल्हया मध्ये अनेक ठिकाणी गोळीबार प्रकरण बँकावरती सशस्त्र दरोड्याचे प्रमाण वाढले कारणाने त्या अनुषंगाने मा पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख सो यांनी पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये अग्निशस्त्र जप्ती करणेकामी कोम्बीग ऑपरेशन तसेच अभिलेखावरील संशयित आरोपीची वाहन झडती तसेच घरझडतीचे अभियान बालु होते त्याचे सुचनाचे पालन करत मा पोलीस निरीक्षक दवाण यांनी आपल्या गुन्हेशोध पथकाला सोबत घेवून गावठी पिस्टल ची शोध मोहीम हाती घेतली हृददीमधील संशयित आरोपीचे वाहन घर झडती घेण्याचे काम चालू होते. दि. २५/१२/२०२१ रोजी दुपारी १५/०० वाचे सुमारास महेश दवाण हे पोलीस स्टेशन ला हजर असताना त्यांना गोपनीय बातमीदाराचा फोन आला की मौज सूर्यनगरी येथे मोनिका लॉन्स येथे इसम नामे धर्मराज पोपट वाघमारे हा त्याचे लाल रंगाचे गाडीमध्ये दोन गावठी पिस्टल विका साठी घेवून येणार आहे अशी माहती मिळाल्याने मा पोलीस निरीक्षक ढवाण यांनी त्याचे गुन्हे शोध पथकाला बोलावुन सदर बातमी चा आशय सांगुन सदर इसमावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले त्यानंतर गुन्हेशोध पथक रवाना होवुन मोनिका लान्स येथे सापळा रचून बसले होते त्यावेळी १७/०० वाचे दरम्यान एक लाल रंगाची स्वीफट गाडी न एमएच ४२ एएक्स ७०६० ही जळोची याजुने येवून मोनिका लॉन्स समोर उभी राहताच गुन्हेशोध पथकातील स्टाफ ने स्वीफट मध्ये बसलेल्या इसमास ताब्यात घेतले त्यास त्याचा नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव धर्मराज पोपट वाघमारे वय ३३ वर्षे रा शेळगाव ता इंदापुर जि असे सांगितले त्याची अंगझडती व गाडीची झडती घेतली असता खालील वर्णनाचा मुटेमाल मिळून आला आहे. १) ५०,०००/- रुपये किमतीचे २ गावठी पिस्टल सिल्वर रंगाचे बाजुस लाल रंगाची पटटी असलेले लोखडी धातुचे मंगझीन सह कि अ रुपये किमतीचे पितळी ७.६२ एमएम असे लिहलेले जिवत काडतुसे कि अ २)३००/,३) ४००००० /- रुपये किमतीची लाला रगाची स्वीफ्ट कार तिचा नं एमएच ४२ एएक्स ७०६० असा लिहलेला जुवा कि अ ४,५०,३०० रुपये किमतीचे २ गावठी पिस्टल ३. जिवंत काडतुसे तसेच गुन्हयात वापरलेली कार जात करून आरोपी याचे वर भारतीय शस्त्र अधिनियम ५(२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गन्हयाचा अधिक तपास सपोनि विधाते हे करीत आहेत सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख सो अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे, पो.ना रणजीत मुळीक पोलीस अंमलदार राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, चा पो ना सदाशीव बडगर यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment