कऱ्हा नदीचे बंध-्यावरिल बर्गे चोरणारी टोळी जेरबंद बाबुर्डी व जळगाव येथील ३ गुन्हे उघड,वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 7, 2022

कऱ्हा नदीचे बंध-्यावरिल बर्गे चोरणारी टोळी जेरबंद बाबुर्डी व जळगाव येथील ३ गुन्हे उघड,वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी..

कऱ्हा नदीचे बंध-्यावरिल बर्गे चोरणारी टोळी जेरबंद बाबुर्डी व जळगाव येथील ३ गुन्हे उघड,वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी..
वडगाव निबाळकर:-  पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक- १८/०८/२०२१ ते २/१०/२०२१ रोजी मौजे वाबुर्डी-लोणीभापकर गावचे हददीत साळोबा डोह कऱ्हा नदीचे पात्रात बंधाऱ्यावरील बर्ग चोरी करून नेलेवावत श्री शिवराज मानिक चांदगुडे धंदा नोकरी रा काऱ्हाटी ता वारामती जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३८१ / २०२१ भादवि ३७९, ३८ प्रमाणे दि. ०६/१०/२०२१ रोजी गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्हयाचे तपासात बंधाऱ्याचे बर्गे चारी झालेवावत माहीती मिळणे कामी खुप मोठया
प्रमाणात सी.सी.टी.व्ही कॅमेरांची पडताळणी करुन तांत्रिक माहीती व गोपनीय माहीतीच््या आधारे संशयित आरोपी निष्पन्न झालेने वडगाव निंवाळकर पोलीस स्टेशन चे स.पो.नि.सोमनाथ लांडे व पोलीस तपास पथक यांनी संबंधित संशयीत आरोपी नामे रूपेश मोहन इनामके वय २१ रा मु.शेरेचीवाडी पो.बाबुर्डी ता वारामती जि पुणे यास कोल्हापुर येथुन ताब्यात घेऊन त्यांचेकडे सदर गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केली असता इतर साथिदार २)पांडुरग बंडाजी लडकत वय ३० रा मु.शेरेचीवाडी पो.वाबुर्डी ता बारामती जि पुणे ३) विवेक प्रकाश जराड वय २३ मुळ रा मु.पो. उंडवडी कडेपठार ता वारामती जि पुणे अभिजित धोंडिबा तांवे वय २३ रा मु.पानसरेवाडी, पो.सुपे ता बारामती जि पुणे ५) रियाज दिलावर सय्यद वय २८ रा रिसे-पिसे पो. राजुरी ता पुरंदर जि पुणे ६) मोहन रघुनाथ इनामके रा शेरेचीवाडी पो.बाबुर्डी ता बारामती जि पुणे ७) तेजस जालिंदर जमदाडे रा. पानसरेवाडी पो.सुपे ता बारामती (विधीसंर्घष बालक) यांचेसोबत बाबुडी, ता वारामती येथील व जळगाव ता वारामती येथील कऱ्हानदीचे पात्रातील बंधाऱ्याचे बर्गे चोरी केलेचे कवुल केलने सध्या रा बुरूड गल्ली वारामती ता वारामती जि पुणे ४)सदर गुन्हयाचे तपासकामी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही मा.श्री.डॉ.अभिनव देशमुख , पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री.मिलिंद मोहिते. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.श्री. गणेश इंगळे उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी श्री. सोमनाथ लांडे (सहा.पोलीस निरीक्षक) तसेच पोलीस उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पो.ना.वापुसाहेब पानसरे, पो.ना. हिरामन खोमणे, पो.शि. पोपट नाळे, अमोल भुजबळ, किसन ताडगे, सचिन दरेकर, चा. पो.ना.शेंडकर यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक बापुसाहेब पानसरे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment