प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत शासकीय अनुदानाची प्रकरणे माहिती मिळाल्याने बारामती तालुक्यातील महिला वर्गात आनंदाचे वातावरण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 21, 2023

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत शासकीय अनुदानाची प्रकरणे माहिती मिळाल्याने बारामती तालुक्यातील महिला वर्गात आनंदाचे वातावरण..

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत शासकीय अनुदानाची प्रकरणे माहिती मिळाल्याने बारामती तालुक्यातील महिला वर्गात आनंदाचे वातावरण..                                                    बारामती:- बारामती तालुक्यातील महिला वर्गात आनंदाचे वातावरण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत शासकीय अनुदानाची प्रकरणे  शासकीय उंबरटे न झिजवता विना मोबदला मंजूर करून देतात त्याकरता लाभार्थ्यांची कुठेही धावपळ करण्याची व खर्च करण्याची गरज नाही  शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन लाभार्थ्यांच्या दारी असे प्रतिपादन पी टी काळे  डी आर पी बारामती यांनी केले  21 एप्रिल 2023 रोजी बी एम इंगोले साहेब यांनीबारामती येथे पंचायत समितीमध्ये आयोजित महिलांच्या प्रतिनिधीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते सदर बैठकीमध्ये बारामती तालुक्यातील शंभर महिला प्रतिनिधी सी  आर पी व डी आर पी उपस्थित होत्या बारामती तालुका कृषी अधिकारी  सौ सुप्रिया बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली पी टी काळे यांनी एप्रिल 2023 मध्ये वीस दिवसात 35 प्रकरणे डी एल सी कडून अनुदानित प्रकरणे मंजूर करून घेतली सदर प्रकरणे बँक लेवलला प्रोसेस मध्ये आहेत पी एम एफ एम योजनेअंतर्गत एक लाखापासून एक कोटी पर्यंतचे अनुदानित प्रकरण विना मोबदला मंजूर करून देऊ असे प्रतिपादन पी टी काळे यांनी सांगून संपर्क नंबर 95 88 438 418 असा दिला आहे वरील नंबर वर लाभार्थ्याचे नाव व कॉन्टॅक्ट नंबर कळवावा पुढील योजनेची माहिती देऊन त्यांना उद्योगात उभा करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारू असे  आव्हान केले आहे त्यामुळे  बारामती तालुक्यातील महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ज्या महिलांची प्रकरणे शासकीय अनुदानात मंजूर झालेली आहे त्यापैकी रेश्मा जाधव सुवर्णा खोत अमृता माने यांनी पी टी काळे  यांचे कौतुक करून आभार मानले तर पी टी काळे यांचे बी एम इंगोले, कृषी अधिकारी, कार्यालय  बारामती मार्फत काही योजनेचा आढावा देण्यात आला,
      कृषी प्रक्रिया उद्योग संधी
*2021-2030 या दशकात होणार भारतीय कृषी प्रक्रिया क्षेत्राची उज्वल भविष्याकडे वाटचाल!

* खालीलपैकी कोणताही उद्योग करा आणि वैयक्तिक *सबसिडी 10 लाख* व गटामार्फत *सबसिडी 3 कोटीपर्यंत* मिळवा.

*👉🏻केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME)*

*स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करणेसाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जाहीर केली आहे या योजने अंतर्गत स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू/विस्तार करण्यासाठी ३५% किंवा १० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

*🏭योजनेचे नाव :* प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME)

*👨🏼‍💼पात्र लाभार्थी :* 
शेतकरी, युवक, उद्योजक, शेतकरी कंपन्या, शेतकरी बचतगट, महिला बचतगट, विविध कार्यकारी संस्था

*🏗️योजने अंतर्गत समाविष्ट प्रक्रिया उद्योग*

१. *दूध प्रक्रिया* : 
खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप, लस्सी इ.

२. *मसाले प्रक्रिया* : 
चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला, मटण-चिकन मसाला, गोडा मसाला.

३. *चटणी प्रक्रिया* :
 शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारळ्याची चटणी, जवसाची चटणी.

४. *तेलघाणा प्रक्रिया* :
 शेंगदाणा, सोयाबीन, सुर्यफुल, तीळ, बदाम व सर्व प्रकारची तेल उत्पादने.

५. *पावडर उत्पादन प्रक्रिया*:
 काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स, जवारी मिर्ची, धना, जिरा, गुळ, हळद इ.

६. *पशुखाद्य निर्मिती*: 
मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य इ.

७. *कडधान्य प्रक्रिया* : 
हरभरा व इतर डाळी(पॉलिश करणे), बेसन तयार करणे इ.

८. *राईस मिल*: 
चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इ.

९. *बेकरी उत्पादन प्रक्रिया* : 
बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट, नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चिरमुरे इ. 

 *वरीलपैकी कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा..

 *जिल्हा संसाधन व्यक्ती बारामती (DRP) :   पी टी काळे 
95 88 438 418

*ऑफिस पत्ता-  1. तालुका कृषी अधिकारी , बारामती कार्यालय

*शेतकरी, महिला ,बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, तालुका कृषी कार्यालय  बारामती 

*प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME) हा SMS तुमच्या सर्व ग्रुप वर तसेच मित्र-मैत्रिणींना फॉरवर्ड करा आणि या योजनेचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवावा अशी विनंती करण्यात आली,
तसेच काही योजना सांगण्यात आले,
*फळ, भाजीपाला आणि भरडधान्य (Millets) प्रक्रिया उद्योग संधी

*डाळ मिल, बेसन मिल आणि मसाले उद्योग संधी
*ऑरगॅनिक फूड प्रोडक्शन, सर्टिफिकेशन & एक्स्पोर्ट
*ऑरगॅनिक फूड साठी देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठ
*भारतीय कृषी क्षेत्राची उज्वल भविष्याकडे वाटचाल
*भविष्यातील भारतीय कृषी
*विविध कृषि प्रक्रिया उद्योगांची देशांतर्गत बाजारपेठ
*कृषी प्रक्रिया उदयोगासाठी लागणाऱ्या मशिनरी आणि त्यातील गुंतवणूक
*कृषी प्रक्रिया उद्योगाची स्थापना करताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत?
*कृषी प्रक्रिया उदयोग चालू करताना लागणाऱ्या विविध मान्यता कश्या मिळवाव्यात ?
*कृषी प्रक्रिया उद्योगासाठी बँक प्रोजेक्ट (DPR) कसा असावा ?
*आपल्या प्रोडक्टस साठी बाजारपेठ कशी शोधावी ?
*कृषी प्रक्रिया उद्योगाचे यशस्वी व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या व्यावसायीक तत्वांचे पालन करावे?
*कृषी प्रक्रिया उदयोगासाठी लागणाऱ्या शासकीय मान्यता
*कृषी प्रक्रिया उद्योगांशी निगडित *Ministry of Food Processing Industries (MoFPI), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना इ. च्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या प्रति,
*कृषी प्रक्रिया उद्योगाच्या मॉडेल प्रोजेक्ट रिपोर्ट ची प्रत, बँक मंजुरी आवश्यक सहकार्य तालुका कृषी अधिकारी कार्यालय  बारामतीयांचे मार्फत *DRP  पी टी काळे 95 88 438 418(जिल्हा संसाधन व्यक्ती) तसेच वरील योजने विषयी माहिती पी टी काळे यांनी बैठकीमध्ये दिली.

No comments:

Post a Comment