ग्रामपंचायतीनी वार्षिक आराखड्यात वृत्तपत्र खरेदीसाठी १० हजार रूपयांची तरतूद करावी - राज्य अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मांडलेले ठराव सर्वानुमते मंजुर. - vadgrasta