बारामती :- विष्णुपंत चव्हाण मित्र मंडाळाकडून, दुष्काळ परिस्थिती पाहाता म्हणून चारा वाटपाचा कार्यक्रम,सामाजिक भूमिका नेहमीच लोकांसमोर वेगवेगळ्या माध्यमातून येत असते,परंतु एखादा सेवाभावी उपक्रम राबवण्याचा आनंद काही वेगळा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम उत्साहात संपन्न झाला, बारामती ह्रदय सम्राट अँड. भार्गव दादा पाटसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता, मॉ कामधेनु गो सेवा संघ, गोशाळा जळगांव बारामती, छायाचित्रकार प्रशांत कुचेकर (उपाध्यक्ष, बारामती तालुका फोटोग्राफर संघटना) आणि निवेदक-सूत्रसंचालक सलीम भाई सय्यद यांच्या शुभेहस्ते चारा वाटप करण्यात आला. अध्यक्ष, चिऊशेठ जंजिरे, कार्याध्यक्ष, नरेंद्र भाऊ मिसाळ, मेंबर, विठ्ठल शेठ आगवणे, पवन राजे बनसोडे,गरुड कमांडो नेताजी बुरुंगले फौजी, व इतर मान्यवर उपस्थित होते.
Post Top Ad
Saturday, November 14, 2026
विष्णुपंत चव्हाण मित्र मंडाळाकडून दुष्काळ परिस्थिती पाहाता चारा वाटप..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment