काम चालू असलेल्या ठिकाणी बोर्ड न लावल्याने अपघात--मोरगाव रोड टोल नाक्या जवळ ठेकेदाराच्या कामगारचे दमबाजी- - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 13, 2020

काम चालू असलेल्या ठिकाणी बोर्ड न लावल्याने अपघात--मोरगाव रोड टोल नाक्या जवळ ठेकेदाराच्या कामगारचे दमबाजी-

*काम चालू असलेल्या ठिकाणी बोर्ड न लावल्याने अपघात*

*मोरगाव रोड टोल नाक्या जवळ ठेकेदाराच्या कामगारचे दमबाजी*
                                                      बारामती: मोरगाव रोड टोल नाक्या जवळ अंडर ग्राउंड लाईटचे तारा टाकण्याचे काम सुरू असुन त्याठिकाणी लापरवाई चे दर्शन दिसुन आले लाईटचे तार टाकण्यासाठी डांबरी रस्ता खोदाई करण्यात आली होती मात्र त्याठिकाणी काम चालु असल्याचे फलक लावले नसल्याने तीन चाकी माल वाहतुक वाहन पलटी झाली.त्याच वेळी खड्डा का नाही बुजवला व कामचे फलक का नाही लावेले म्हणुन विचारले असता  ठेकेदाराचे कामगार अपघात झालेल्या व्यक्तीलाच अरे रावी करत कोणाला ही सांगा आमचे कोणीही काही करू शकत नाही अशी भाषा करत अपघात ग्रस्तालाच दम बाजी केली त्यामुळे असे ठेकेदारचे मस्तवाल,व गुंड प्रवृत्ती प्रमाणे कामगार वावरत असतील तर यांची दंडेल शाही सामान्य लोकांनी किती दिवस सहन करायची काम करत असताना चुका करुन जनतेलाच दम भरणारे असे ठेकेदारचे कामगार व ठेकेदारावर कारवाई केली पाहीजे असे त्याठिकाणी जमलेल्या लोकांनमध्ये चर्चा सुरु‌ होती.

No comments:

Post a Comment