बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आलेला पॉझिटिव्ह रिपोर्ट इतका.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 12, 2020

बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आलेला पॉझिटिव्ह रिपोर्ट इतका..

बारामती दि.13:- कालचे शासकीय (12/12/20) एकूण rt-pcr नमुने 138.    एकूण पॉझिटिव्ह-05 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -14 त्यापैकी पॉझिटिव्ह -06.कालचे एकूण एंटीजन 62. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-16. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   05+06+16=27.   शहर-13 . ग्रामीण- 14.    एकूण रूग्णसंख्या-5453  एकूण बरे झालेले रुग्ण- 4890 एकूण मृत्यू-- 134.

No comments:

Post a Comment