मूकबधिर मुलीवर क्रूर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक कारवाई व्हावी या मागणीचे मूकबधिर असोसिएशन बारामती च्या वतीने निवेदन... बारामती:-नांदेड, बिलोली येथील मूकबधिर मुलीवर क्रूर अत्याचार केलेल्या नराधमांना शक्ती कायद्यानुसार कारवाई करून फाशी द्यावी अश्या मागणीचे निवेदन यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना देण्यात आले यावेळी मूकबधिर असोसिएशनचे मार्गदर्शक संतोष जाधव, अध्यक्ष रोहन बोरा, सचिव भीमराव कोरडे, खजिनदार नितीन खोरे, महिला अध्यक्ष निर्मला कोरडे, छाया भोसले, निकिता गायकवाड,लक्ष्मी चोरगे, वैभव नहार, मुश्ताक खान, अमोल सुर्यवंशी, रणजित भोसले, सचिन सुर्यवंशी, संतोष बनकर, वैभव हिरवे, स्वप्नील कांबळे, अमोल कढाळे सह अनेक जण उपस्थित होते.
Post Top Ad
Monday, December 14, 2020
Home
ताज्या घडामोडी
बारामती
मूकबधिर मुलीवर क्रूर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक कारवाई व्हावी या मागणीचे मूकबधिर असोसिएशन बारामती च्या वतीने निवेदन...
मूकबधिर मुलीवर क्रूर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक कारवाई व्हावी या मागणीचे मूकबधिर असोसिएशन बारामती च्या वतीने निवेदन...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment