बारामतीत कमी होतोय कोरोनाचा खतरा, कालच्या रिपोर्ट मध्ये आला पॉझिटिव्ह अहवाल सतरा..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

बारामतीत कमी होतोय कोरोनाचा खतरा, कालच्या रिपोर्ट मध्ये आला पॉझिटिव्ह अहवाल सतरा..!

बारामती दि.23:-  कालचे शासकीय (22/12/20) एकूण rt-pcr नमुने 83.  एकूण पॉझिटिव्ह-06 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -18 त्यापैकी पॉझिटिव्ह -04.कालचे एकूण एंटीजन 38. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   06+04+07=17.   शहर-11 . ग्रामीण- 06.  एकूण रूग्णसंख्या-5647           एकूण बरे झालेले रुग्ण- 5246 एकूण मृत्यू-- 136.

No comments:

Post a Comment