बारामती दि.12:- कालचे शासकीय (11/12/20) एकूण rt-pcr नमुने 151. एकूण पॉझिटिव्ह-14 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -11 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 61. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-22.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 14+04+22=40. शहर-21 . ग्रामीण- 19. एकूण रूग्णसंख्या-5426 एकूण बरे झालेले रुग्ण- 4866 एकूण मृत्यू-- 133.
Post Top Ad
Friday, December 11, 2020
बारामतीत आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट मध्ये चाळीशी ओलांडली..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment