बारामतीत कोरोनाचा आकडा थांबताथांबेना.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

बारामतीत कोरोनाचा आकडा थांबताथांबेना..

बारामती:-कालचे शासकीय (09/03/21) एकूण rt-pcr नमुने  230.  एकूण पॉझिटिव्ह-34. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04.  काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -41 त्यापैकी पॉझिटिव्ह -18. कालचे एकूण एंटीजन 29. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-05.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   34+18+05=57.   शहर-39. ग्रामीण- 18. एकूण रूग्णसंख्या-7271  एकूण बरे झालेले रुग्ण- 6646 एकूण मृत्यू-- 147.

No comments:

Post a Comment