बारामतीत आज आला कालच्या रिपोर्ट मधील कोरोना पॉझिटिव्ह अहवाल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 7, 2021

बारामतीत आज आला कालच्या रिपोर्ट मधील कोरोना पॉझिटिव्ह अहवाल

बारामती:-कालचे शासकीय (07/03/21) एकूण rt-pcr नमुने  46.  एकूण पॉझिटिव्ह-11. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -42 त्यापैकी पॉझिटिव्ह -17. कालचे एकूण एंटीजन 39. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-09. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   11+17+09=37.   शहर-24. ग्रामीण- 13.  एकूण रूग्णसंख्या-7134  एकूण बरे झालेले रुग्ण- 6554 एकूण मृत्यू-- 147.

No comments:

Post a Comment