आनंदाची बातमी.. शहर व तालुक्यात फक्त आला कोरोनाचा आकडा आठ. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 6, 2021

आनंदाची बातमी.. शहर व तालुक्यात फक्त आला कोरोनाचा आकडा आठ.

बारामती:- कालचे शासकीय (06/06/21) एकूण rt-pcr नमुने 04.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-00. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --60 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-.  कालचे एकूण एंटीजन -25. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.04.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   00+04+04=08.   शहर-05 ग्रामीण- 03.एकूण रूग्णसंख्या-24654       एकूण बरे झालेले रुग्ण-23347 एकूण आज डिस्चार्ज--89 मृत्यू-- 627.  **** म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -06** ज्या नागरिकांचे दुसरा डोस(कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत व ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन)या लसीचा दुसरा डोस(२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे  या ठिकाणी लसीकरण सुरू आहे

No comments:

Post a Comment