हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीचे औचित्य साधूनकुरेशी जामा मशीद येथे हॉटेल साहेब यांच्याकडून अन्नदान वाटप... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 22, 2021

हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीचे औचित्य साधूनकुरेशी जामा मशीद येथे हॉटेल साहेब यांच्याकडून अन्नदान वाटप...

हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीचे औचित्य साधूनकुरेशी जामा मशीद येथे हॉटेल साहेब यांच्याकडून अन्नदान वाटप...                                                                                   बारामती:- हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीची जल्लूस यात्रा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली होती,त्यामुळे गेले तीन शुक्रवार बारामती मध्ये विविध धार्मिक स्थळी अन्नदान वाटप करण्यात आले याच अनुशंगाने कुरेशी जामा मशीद, खाटीक गल्ली बारामती येथे सामाजिक कार्यकर्ते कासम कुरेशी व हॉटेल साहेब यांच्या संयुक्त विध्यमाने अन्नदान करण्यात आले यावेळी यादरम्यान साबीर कुरेशी, मुक्तार कुरेशी, वसीम नजीर कुरेशी, समीर कुरेशी, शहबाज कुरेशी, अरबाज कुरेशी, मेहबूब कुरेशी, असिफ कुरेशी, मोबिन कुरेशी, सलाम कुरेशी, तालिब कुरेशी, तसेच साबीर कुरेशी मित्र परिवार सह कुरेशी बांधव मान्यवर उपस्थित होते, नियमांचे पालन करून जल्लूस यात्रा न काढता जयंती विविध उपक्रमांनी साजरी करताय हा एक चांगला आदर्श आहे.

No comments:

Post a Comment