सेवानिवृत्त डॉक्टरांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर. यवत पो.स्टे.येथे. गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 21, 2022

सेवानिवृत्त डॉक्टरांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर. यवत पो.स्टे.येथे. गुन्हा दाखल..

सेवानिवृत्त डॉक्टरांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर. यवत पो.स्टे.येथे. गुन्हा दाखल..

दौंड:- ता.२१ मार्च.२०२२. यवत पोलीस स्टेशन येथे. फिर्यादी. डॉ.सुरेश गजानन तळवळकर. रा. कोथरूड पुणे सेवानिवृत्त डॉक्टर. यांनी. आरोपी. १) बाळासाहेब ढोकळे. रा.भोसरी पुणे. २) कु.स्नेहा दिलीप कुलाळ. रा. बोरीभडक ता. दौंड.जि.पुणे. ३) संपत विठ्ठल माने.४) स्वाती संपत माने. ५) सतीश दादासो कोळपे. प्रकाश दादासो कोळपे. सर्व रा.वरवंड (पुनर्वसन) ता. दौंड. जि.पुणे. यांच्या विरुद्ध सेवानिवृत्त डॉक्टर. यांच्या बनावट सही शिक्काचा वापर करून. फसवणुक केल्याप्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपींनी दिनांक.१५/१२/२०२१. पासून मौजे खामगाव. हद्दीतील गाडमोडी येथिल. विघ्नहर्ता.आयकॉन पॅथॉलीजी लॅब मध्ये. सदर प्रकार घडला असून. यवत पोलीस स्टेशन येथे दि.१८/०३/२०२२.रोजी फिर्यादी वरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार. यांच्या मार्गदर्शना खाली तपाशी आमदार. थिकोळे. पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी वैद्यकीय अधिकारी यांची पदावरून  सन २००७ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत.ता.15/12/2021.पासून मौजे खामगांव ता.दौंड गांवचे हददीत गाडामोडी येथे विघ्नहर्ता/आयकाॅन पॅथोलीजी लॅबमध्ये इसम नामे बाळासाहेब ढोकळे याने.फिर्यादीच्या नावाची बनावट डिजीटल सही व बनावट शिंक्का तयार करून. मुलगी कु.स्नेहा दिलीप कुलाळ. हीला तिच्या विघ्नहर्ता/आयकाॅन पॅथोलीजी लॅबमध्ये. वापरण्यासाठी देवुन. कु.स्नेहा कुलाळ हीने फिर्यादीचे बनावट सहीचा व शिंक्कांचा बेकायदेशीर वापर करून. लोकांना मेडिक्लेम साठी गैरवापर केला असल्याने. सदर फिर्यादीची व नागरिक लोकांची फसवणुक केली आहे.

No comments:

Post a Comment