एन. एम. एम. एस परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तम यश..
लोणी धामणी (प्रतिनिधी -कैलास गायकवाड):-
ता.१४/४/२०२२ तालुका आंबेगाव येथील
श्री भैरवनाथ विद्याधाम लोणी सन २०२०-२१ च्या इयत्ता आठवी एन. एम. एम. ए स परीक्षेमधील पास झालेल्या मराठा संवर्गातील विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज सारथी प्रशिक्षण संस्था पुणे यांचेकडून प्रत्येकी रुपये ९६००/-शिष्यवृत्ती मिळाली.
"यशवंत विद्यार्थी"
१) चि. वाळुंज ओम राजेंद्र
२) चि.गावडे आयुष नितीन
३) चि.बगाटे आदित्य सुभाष
४) चि.आदक आदित्य नानाभाऊ
यापूर्वी NMMS EXAM 2021 मध्ये आपल्या प्रशालेतील चार विद्यार्थी केंद्रसरकारच्या गुणवत्ता यादीत आले आहेत.
१) चि.गायकवाड साहिल संदीप
२) कु.वाळुंज वैष्णवी सुरेश
३) कु. मोमीन सफा मोहम्मद हनीफ
४) कु. सोनवणे प्रतीक्षा राजेश
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिरुर शिक्षण प्रसारक मंडळ, शिरूर, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी, समस्त ग्रामस्थ लोणी व मा. प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद श्री भैरवनाथ विद्याधाम लोणी यांच्या वतीने अभिनंदन करून कौतुक केले . त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक साकोरे सर, चौधरी सर,, डोईफोडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment