निवृत्त सहाय्यक संचालक श्री. हेमंत खैरे यांच्या पत्नी सौ.मोहिनी हेमंत खैरे यांचे दुःखद निधन.. मुंबई:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथील निवृत्त सहाय्यक संचालक श्री. हेमंत खैरे यांच्या पत्नी सौ. मोहिनी हेमंत खैरे यांचे आज सायंकाळी ७ च्या सुमारास लोहगाव, पुणे येथे मेंदुच्या रक्तस्त्रावामुळे निधन झाले. त्यांचे वय ५५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती हेमंत, पुत्र नरेंद्र, कन्या नम्रता असा परिवार आहे. ईश्वर, दिवंगत सौ. मोहिनी खैरे यांच्या आत्म्यास शांती देवो. हेमंत खैरे आणि त्यांच्या परिवाराला हे प्रचंड मोठे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. आपण सारे त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.पत्रकार बांधवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
Post Top Ad
Thursday, November 10, 2022
Home
ताज्या घडामोडी
मुंबई
निवृत्त सहाय्यक संचालक श्री. हेमंत खैरे यांच्या पत्नी सौ.मोहिनी हेमंत खैरे यांचे दुःखद निधन..
निवृत्त सहाय्यक संचालक श्री. हेमंत खैरे यांच्या पत्नी सौ.मोहिनी हेमंत खैरे यांचे दुःखद निधन..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment