*अनोळखी इसमास ओळखत असल्यास बारामती शहर पोलीस स्टेशन शी संपर्क साधण्याचे आवाहन .* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 10, 2023

*अनोळखी इसमास ओळखत असल्यास बारामती शहर पोलीस स्टेशन शी संपर्क साधण्याचे आवाहन .*

*अनोळखी इसमास ओळखत असल्यास बारामती शहर पोलीस स्टेशन शी संपर्क साधण्याचे आवाहन .*                                   बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 88/ 2022 सीआरपीसी 174 प्रमाणे दाखल असून त्यामधील अनोळखी इसम वय अंदाजे 45 वर्ष   त्याचे वर्णन पुढील प्रमाणे उघड चेहरा रंग निंभोरा, उंची 170cm ,डोक्यावर काळे केस, चेहऱ्यावर बारीक दाढी मिशी, अंगात नेसणेस लाल रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व काळसर रंगाची जीन्स पॅन्ट व कमरेस राखाडी रंगाचा बेल्ट अशा वर्णनाचा अनोळखी इसम दिनांक 29 /10/ 2022 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ढोर गल्ली आप्पासाहेब पवार मार्ग बारामती येथे चक्कर येऊन पडल्याने त्यास डोक्यास मार लागल्याने तो दिनांक 3 /11/ 22 रोजी ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचारादरम्यान मयत झाला आहे . तरी सदर अनोळखी इसमास कोणी ओळखत असल्यास त्याचे बाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे मोबाईल क्रमांक 9552069100  यावर अथवा तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पालवे साहेब मोबाईल नंबर 9822053293 यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती

No comments:

Post a Comment