गुणवडी ग्रामस्थांनी दिले बांदलवाडी ते पिंपरी कॅनोलचे सिमेंट अस्तिकरण न करण्याबाबतचे निवेदन.. बारामती:- पाटबंधारे अधिकारी बारामती यांना बांदलवाडी ते पिंपरी कॅनलचे सिमेंट अस्तिकरण न करण्याबाबत निवेदन देण्यात आले,निरा कॅनॉलचे बांदलवाडी ते पिंपळी काँक्रिटीकरण केले जाणार आहे वास्तविक पाहता सदर बांदलवाडी ते पिंपळी दरम्यान कोठेही पाणी वाया जात नाही तसेच सदर अस्थीकरणार सदर लगत असलेल्या सर्व दोन ते तीन किलोमीटर परिसरात पाणीटंचाई निर्माण होणार आहे तसेच सदर शेती ओस पडणार आहे त्यामुळे सदर अस्तिकरण हे बेकायदेशीर असून सदर असतीकरण करताना शेतकरी तसेच या गावातील लोकांचा विचार केलेला नाही त्यामुळे सदर अस्तिकरण हे जनहिताच्या विरुद्ध असल्याने ते त्वरित थांबवण्यात यावे अन्यथा सदर बांदलवाडी पिंपळी परिसरातील शेतकरी नागरिक तीव्र आंदोलन छेडतील त्यास शासन जबाबदार असेल असा गर्भित इशारा या आंदोलनाच्या वेळेस देण्यात आला होता त्याचवेळी बांदलवाडी ते पिंपळे कॅनल अस्तरीकरण काम सुरुवात झालेचे समजताच परिसरातील सर्व नागरिक गुणवडी ग्रामस्थ राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुका प्रभारी एडवोकेट दिलीप धायगुडे पाटील यांनी अस्ति करण्याचे काम बंद पाडले असल्याचे सांगण्यात आले यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Top Ad
Saturday, July 8, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
गुणवडी ग्रामस्थांनी दिले बांदलवाडी ते पिंपरी कॅनोलचे सिमेंट अस्तिकरण न करण्याबाबतचे निवेदन..
गुणवडी ग्रामस्थांनी दिले बांदलवाडी ते पिंपरी कॅनोलचे सिमेंट अस्तिकरण न करण्याबाबतचे निवेदन..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment