कोयता घेवून बारामती शहरात दहशत माजवणा-या युवकास बारामती शहर पोलिसांकडून अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 10, 2023

कोयता घेवून बारामती शहरात दहशत माजवणा-या युवकास बारामती शहर पोलिसांकडून अटक..

कोयता घेवून बारामती शहरात दहशत माजवणा-या युवकास बारामती शहर पोलिसांकडून अटक..
बारामती:- दिनांक १०.०८.२०२३ रोजी ०१.०० वा सुमारास बारामती शहरातालगत मौज जळोची गावालगत हॉटेल कॉर्नृ कटटा येथे एक तरूण हातात तलवार घेवून मोठमोठयाने आरडा ओरडा करून तलवार दाखवून दहशत निर्माण करून माझा नाद करायचा नाही एका एकाला तोडून टाकतो असे म्हणत कोयता हवेत फिरवत होता याबाबतची माहीती मा. श्री गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांना मिळाल्याने त्यांनी सदर किठाणी जावून
कार्यवाही करने बाब्त आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी लागलीच सदर ठिकाणी जावून कार्यवाही करणेसाठी पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफ पाठविला असता सदर ठिकार्णा तो युवक हातात कोयता घेवून फिरवत दहशत माजवित असताना मिळून आला त्या यवकास कोयत्यासह ताभ्यात घेवून त्याचे विरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्याबाबतचा तपास चालू आहे.सदर कार्यवाही मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे  यांचे मार्गदर्शनाखाली, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सपोनि वाघमारे, सहाय्यक फौजदार जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल निकम चालक मोघे होमगार्ड नागे यांनी सदरची कामगीरी केलेली आहे व सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार
काळे हे करीत आहे.

No comments:

Post a Comment