इलेक्ट्रिक जुगार खेळण्याची मशिनसह त्यावर खेळणाऱ्यावर पोलिसांची कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 11, 2024

इलेक्ट्रिक जुगार खेळण्याची मशिनसह त्यावर खेळणाऱ्यावर पोलिसांची कारवाई..

इलेक्ट्रिक जुगार खेळण्याची मशिनसह त्यावर खेळणाऱ्यावर पोलिसांची कारवाई..
बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.239/2024 म.जु.का. कलम 4,5 प्रमाणे
नवनाथ चांगदेव शेंडगे वय 33 वर्ष पोलीस नाईक बारामती शहर पोलीस स्टेशन, जि. पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादी वरून  1) शरद बबन क्षिरसागर वय 43 वर्ष रा. मळद ता. बारामती, जि. पुणे 2) मेहताब मेहबुब शेख रा. भिगवण स्टेशन, ता. इंदापुर जि. पुणे 3) रफिक इसाक बागवान वय 45 वर्ष रा. दुर्गा टॉकिज समोर बारामती जि. पुणे 4) शिवलाल शांतीलाल गांधी वय 45 वर्ष रा. कसबा, बारामती, ता. बारामती, जि. पुणे 5) सुनिल बबन क्षिरसागर वय 42 वर्ष रा. मळद ता. बारामती  दि. 10/04/2024 रोजी 12/00 वा चे सुमारास मौजे बारामती गणेश मार्केट बारामतीचे पुर्वेकडील गेटजवळील महालक्ष्मी बँगल्स चे उत्तरेकडील बाजुस लागुन असलेल्या गाळ्यामध्ये  दि. 10/04/2024 रोजी 21/55 स्टेशन डायरी 37/2024 मध्ये नोंद करून मिळालेला माल - १) २०,०००/- रु कि. एक आयताकृती आकाराची इलेक्ट्रिक जुगार खेळण्याची मशिन त्यावर High 5 Five
असे लिहीलेले असलेली जु. वा. कि.अं. 
२) २०,०००/- रु कि. एक आयताकृती आकाराची इलेक्ट्रिक जुगार खेळण्याची मशिन त्यावर GOLDIEE असे लिहीलेले असलेली जु. वा. कि.अं.
३) २०,०००/- रु कि. एक आयताकृती आकाराची इलेक्ट्रिक जुगार खेळण्याची मशिन त्यावर WIN असे लिहीलेले असलेली जु. वा. कि.अं.
 ४) २०,०००/- रु कि. एक आयताकृती आकाराची इलेक्ट्रिक जुगार खेळण्याची मशिन त्यावर Golden SILVER असे लिहीलेले असलेली जु. वा. कि.अं.
५) २०,०००/- रु कि. एक आयताकृती आकाराची इलेक्ट्रिक जुगार खेळण्याची मशिन त्यावर WALL असे लिहीलेले असलेली जु. वा. कि.अं.
६) २०,०००/- रु कि. एक आयताकृती आकाराची इलेक्ट्रिक जुगार खेळण्याची मशिन त्यावर WHATS UP असे लिहीलेले असलेली जु. वा. कि.अं.
७) २०,०००/- रु कि, एक आयताकृती आकाराची इलेक्ट्रिक जुगार खेळण्याची मशिन त्यावर PLAY BOY असे लिहीलेले असलेली जु. वा. कि.अं. ८) २०,०००/- रु कि, एक आयताकृती आकाराची इलेक्ट्रिक जुगार खेळण्याची मशिन त्यावर Super GOLDEN
WHEEL असे लिहीलेले असलेली जु. वा. कि.अं. ९) २०,०००/- रु कि, एक आयताकृती आकाराची इलेक्ट्रिक जुगार खेळण्याची मशिन त्यावर MASTER असे लिहीलेले
असलेली जु. वा. कि.अं. १०) २०,०००/- रु कि. एक आयताकृती आकाराची इलेक्ट्रिक जुगार खेळण्याची मशिन त्यावर PLAY BOY असे लिहीलेले असलेली जु. वा. कि.अं. 
११) २०,०००/- रु कि. एक आयताकृती आकाराची इलेक्ट्रिक जुगार खेळण्याची मशिन त्यावर PLaY BOY असे लिहीलेले
१२) २०,०००/- रु कि. एक आयताकृती आकाराची इलेक्ट्रिक जुगार खेळण्याची मशिन त्यावर PLAY BOY असे लिहीलेले असलेली जु. वा. कि.अं.
१३) ८९०/- रु. काउंटरच्या गल्ल्यातील रोख रक्कम त्यामध्ये १० रु दराच्या ८९ नोटा, असे एकुण ८९० रु रोख
१४) आरोपी शरद बबन क्षिरसागर यांचे अंगझडतीमध्ये ५०० रु दराची १ नोटा असे एकुण ५०० रु रोख रक्कम
१५) आरोपी मेहताब मेहबुब शेख रा. भिगवण स्टेशन यांचे अंगझडतीमध्ये २०० रु दराची १ नोटा असे एकुण २०० रु रोख रक्कम
१६) आरोपी रफिक इसाक बागवान वय ४५ वर्ष रा. दुर्गा टॉकिज समोर बारामती जि. पुणे यांचे अंगझडतीमध्ये ५० रु दराच्या १० नोटा असे एकुण ५०० रु रोख रक्कम
१७) आरोपी शिवलाल शांतीलाल गांधी वय ४५ वर्ष रा. कसबा, बारामती, ता. बारामती, जि. पुणे यांचे अंगझडतीमध्ये ५० रु दराच्या ११ नोटा असे एकुण ५५० रु रोख रक्कम

१८) आरोपी सुनिल बबन क्षिरसागर वय ४२ वर्ष रा. मळद ता. बारामती जि. पुणे यांचे अंगझडतीमध्ये १० रु दराच्या १० नोटा असे एकुण १०० रु रोख रक्कम
एकुण - वर नमुद प्रमाणे १२ इलेक्ट्रिक जुगार खेळण्याची मशिन किमती प्रत्येकी २०,००० रु एकुण किंमती २४०,०००/- रु व रोख रक्कम २७४० असा एकुण २४२,७४० रु चा माल मिळुन आला आहे याबाबत हकीकत वर नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, तरि आरोपी नामे 1) शरद बबन क्षिरसागर वय 43 वर्ष रा. मळद ता. बारामती, जि. पुणे 2) मेहताब मेहबुब शेख रा. भिगवण स्टेशन, ता. इंदापुर जि. पुणे 3) रफिक इसाक बागवान वय 45 वर्ष रा. दुर्गा टॉकिज समोर बारामती जि. पुणे 4) शिवलाल शांतीलाल गांधी वय 45 वर्ष रा. कसबा, बारामती, ता. बारामती, जि. पुणे 5) सुनिल बबन क्षिरसागर वय 42 वर्ष रा. मळद ता. बारामती जि. पुणे हे सर्व इलेक्ट्रिक मशीनवर व्हिडीओ गेम वर पैसे लावुन जुगाराचा हारजितचा खेळ खेळतांना व खेळवितांना मिळुन आले आहे. नमुद आरोपीतांचे कृत्य हे म.जु.का. कलम 4,5 अन्वये होत असल्याने माझी त्यांचेविरुध्द फिर्याद  अमंलदार- मपोहवा गोरे यांनी दाखल करून घेतली असून तपास अमंलदार - पोसई राऊत करीत आहे.

No comments:

Post a Comment