माहेरचे आंगण ग्रुप सादर करीत आहे पारंपारिक मंगळागौरीचे खेळ.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 2, 2024

माहेरचे आंगण ग्रुप सादर करीत आहे पारंपारिक मंगळागौरीचे खेळ..

माहेरचे आंगण ग्रुप सादर करीत आहे पारंपारिक मंगळागौरीचे खेळ..
बारामती:- श्रावण मासी साधला ऊन पावसाचा सुंदर मेळ माहेरचे आंगण ग्रुप घेऊन येत आहे पारंपारिक मंगळागौरीचे खेळ गेल्या २५ वर्षापासून पुणे,सातारा, हडपसर,दौड,फलटण, इंदापूर,अकलूजसह अशा अनेक ठिकाणी सादर करणारे.माहेरचे आंगण ग्रुप परंपरा तसेच सांस्कृतिक वारसा जपत,घेऊन येत आहोत मंगळागौरीचे खेळ यासाठी संपर्क साधण्यासाठी अवश्य भेट द्या- कार्यक्रमासाठी संपर्क -
शुभांगी महाडीक - ९९२१८६२३०३,ज्योती गाडे - ७७२००६१५६२,वसुधा वाघ- ८६०५५३११६८,
सोनाली जाधव - ९१३०१९२८०१,अनुराधा सपकळ - ९९२१६७०९६९ यांना संपर्क साधण्यात यावा.

No comments:

Post a Comment