दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनातर्फे अभिवादन..
बारामती, दि. 20: मराठी वृत्तपत्राचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस तहसीलदार गणेश शिंदे यांनी तहसील कार्यालय येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment