थकित मिळकतधारकावर बारामती नगरपरिषदेची धडक मोहिम.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 24, 2025

थकित मिळकतधारकावर बारामती नगरपरिषदेची धडक मोहिम..

थकित मिळकतधारकावर बारामती नगरपरिषदेची धडक मोहिम..
बारामती:- शहरातील सन 2024 -2025 या वित्‍तीय वर्षामध्‍ये बारामती नगरपरिषद हद्दीतील थकित मालमत्‍ता धारक यांना अधिपत्र बजावून वांरवार घरभेटी देवूनही मालमत्‍ता धारक यांनी नगरपरिषद कार्यालयाकडे वसुलीचा भरणा केलेला नाही . वसुली पथके व जप्‍ती पथकाव्‍दारे थकित मालमत्‍ता धारकावर घडक कारवाई करून मालमत्‍ता सील , जप्‍ती करणे , जप्‍त केलेला माल अटकाव करणे इत्‍यादी नियमोचित करणेचे काम युध्‍द पातळीवर चालू आहे.
  ​सन 2024 – 2025 या वित्‍तीय वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी बिले भरलेली नसेल तर खालील प्रमाणे भरणा करू शकता बारामतीकर आता भरा , ऑनलाईन मिळकत कर .
1 ) ऑनलाईन वेबसाईटव्‍दारे  WWW.baramartimc.org
2) मोबाईल अॅप व्‍दारे BRM  TAX APP
3 ) CARD PAYMENT CREDIT, DEBIT व्‍दारे
4 ) RTGS , NEFT,IMPS,SI WALLET व्‍दारे
5 )QR CODE व्‍दारे
6 ) नागरीसुविधा केंद्राव्‍दारे
बारामती शहरातील वाढीव व मुळ हद्दीतील मिळकत धारकांना नम्र आवाहान करणेत येते की
आपली घरपट्टी व पाणी पट्टी भरा !!
सहकार्य  करा व कटुता टाळा!!

No comments:

Post a Comment