बारामती :- बबुराव आण्णा विविध कार्यकारी सोसायटी अंजनगाव चेअरमन श्री.चंद्रकांत मधुकर परकाळे तसेच व्हॉइस चेअरमन , श्रीमती. सुलोचना नामदेव वायसे श्री गणेश विविध कार्यकारी सोसायटी अंजनगाव चेअरमन पदी श्री.अरविंद शंकरराव परकाळे , व्हाईस चेअरमन श्री. शहाजी जगन्नाथ कदम वायसे यांची बिनविरोध निवड झाली.सहाय्यक निबंध सहकारी संस्था बारामती श्री दुर्गाडे साहेब. श्रीमती.पद्मश्री शिंदे मॅडम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी अंजनगाव ग्रामस्थ सर्व युवक वर्ग तसेच सचिव सुदाम परकाळे, माजी सरपंच दिलीप परकाळे, सुभाष परकाळे, दादासाहेब मोरे, जालिंदर वायसे, सतपाल चव्हाण,संजय परकाळे, गोरख जमदाडे ,बाळासाहेब चव्हाण, शिवाजी वायसे ,बाळासाहेब मोरे ,नामदेव परकाळे, दादा पवार, धनंजय वायसे, पांडुरंग परकाळे,महादेव मोटे, सचिन परकाळे, पांडुरंग नाळे, नवनाथ परकाळे, सुभाष वायसे, राहुल परकाळे, नितीन वायसे, आनंद परकाळे, प्रशांत कुचेकर , व इतर
Post Top Ad
Friday, November 20, 2026
अंजनगाव दोन्ही सोसायटीचे चेअरमन,व्हाईस चेअरमन बिनविरोध निवड..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment