बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये 20 पॉझिटिव्ह रुग्ण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 16, 2020

बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये 20 पॉझिटिव्ह रुग्ण..

बारामती दि.17:-कालचे शासकीय (16/11/20) एकूण rt-pcr नमुने 82. एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01.   काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -03 त्यापैकी पॉझिटिव्ह -01 .कालचे एकूण एंटीजन 62 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-15 .काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   04+01+15=20.   शहर-11 . ग्रामीण- 09. एकूण रूग्णसंख्या-4467 एकूण बरे झालेले रुग्ण- 4193 एकूण मृत्यू-- 121.

No comments:

Post a Comment