बारामती तालुका पोलिसांकडून पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी करणारे आरोपींना अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, June 22, 2026

बारामती तालुका पोलिसांकडून पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी करणारे आरोपींना अटक..

बारामती तालुका पोलिसांकडून पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी करणारे आरोपींना अटक..
बारामती:- फिर्यादी नामे दीपक गुलाब बंडगर राहणार सूर्यनगरी बारामती तालुका बारामती यांनी त्यांची बुलेट गाडी क्रमांक एम एच 42 ए यु 43 44 ही दिनांक 17/06/2026 रोजी पहाटे 05.30 वाते सकाळी 08.15 वाचे सुमारास लेन नंबर दोन सूर्यनगरी बारामती तालुका बारामती येथे पार्किंग मध्ये उभा करून ठेवले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने फिर्यादीचे संमतीशिवाय चोरी चोरून नेले बाबत फिर्यादीने तक्रार दिल्याने बारामती तालुका पोलीस ठाणे पुन्हा रजिस्टर नंबर 289/2026 BNS कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे 
     लागलीच पोलीस ठाणे गुन्हे प्रधिकरण शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदारांना चोरीस गेल्या मोटरसायकलचा व अज्ञात आरोपींचा शोध घेणे बाबत आदेश देऊन आम्ही हद्दीत रवाना होऊन आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदार मार्फत सदर गुन्हेतील बुलेट गाडी ही अर्पित नामे समीर विलास लोंढे याने त्याचे साथीदारसह चोरी केली असून ते दोघे भिगवन रोडवरील वनविभागाचे बसले ची माहिती मिळाली आम्ही सदर बातमीच्या अनुषंगाने भिगवण रोडवरील वनविभागाचे जागेत जाऊन शोध घेतला असता दोन इसम बसलेले दिसले व त्यांचे बाजूला सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली बुलेट गाडी दिसली तेव्हा आम्ही सदर आरोपी त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव 1) समीर विलास लोंढे वय 20 वर्ष राहणार मलठण तालुका दौंड 2) मयूर विकास बनकर वय 20 वर्ष राहणार विठ्ठल मंदिरा शेजारी श्रीरामनगर बारामती असे असे सांगितले तेव्हा त्यांच्याजवळ असलेल्या बुलेट गाडी बाबत विचारपूस केली असता त्यांनी ती चोरी केल्याची कबड्डी दिली आहे लागलीच सदर आरोपी त्यांना होण्याची तपास कामी दिनांक 17/06/2026 रोजी अटक करण्यात आली असून पुण्यातील चोरीस गेली बुलेट गाडी क्रमांक एम एच 42 ए यु 43 44  ही जप्त करण्यात आली आहे सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री संदीप गिल, मा.अपर पोलीस अधीक्षक बारामती, श्री गणेश बिरादारर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती, श्री सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे श्री नारायण पवार यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली ग्रेड पो उप नी/ श्री कल्याण शिंगाडे, सफौ/सुरेंद्र वाघ, पोहवा/ रामदास जाधव , पोहवा/एकसिंगे, पो हवा/ ढवान , म पो हवा/ रचना काळे, मपोहवा / भारती खंडागळे, पोशि/निलेश वाकळे यांनी सदरची कामगिरी केली आहे.

No comments:

Post a Comment