बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये8पॉझिटिव्ह रुग्ण - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 11, 2020

बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये8पॉझिटिव्ह रुग्ण

.बारामती दि.12:-कालचे शासकीय (11/11/20) एकूण rt-pcr नमुने 58.    एकूण पॉझिटिव्ह-03 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -08 त्यापैकी पॉझिटिव्ह -03.कालचे एकूण एंटीजन 54 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-02 .काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   03+03+02=08.   शहर-07 . ग्रामीण- 01. एकूण रूग्णसंख्या-4385             एकूण बरे झालेले रुग्ण- 4156 एकूण मृत्यू-- 120.

No comments:

Post a Comment