बारामती नगरपरिषद कर्मचारी यांचे इमारतीवर चढून काळे झेंडे दाखवून आंदोलन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 12, 2020

बारामती नगरपरिषद कर्मचारी यांचे इमारतीवर चढून काळे झेंडे दाखवून आंदोलन..

बारामती:-बारामती नगरपरिषद कर्मचारी यांचा आज आंदोलन करण्याचा दुसरा दिवस उजाडला असून आज चक्क इमारतीच्या गच्चीवर चढून काळे झेंडे दाखवण्यात आल्याने बारामती मध्ये चर्चेचा विषय झाला आहे.एक हाती सत्ता असताना कुणामुळे नेमके घोडं अडलंय कुणाला श्रेय हवे आहे याचीच चर्चा बारामतीत होताना दिसते.

No comments:

Post a Comment