105 रक्तदात्यांनी केले रक्तदान,प्रत्येक रक्त दात्यास ट्रॅक सूट , हेल्मेट इत्यादी भेट वस्तूंचे वाटप .. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

105 रक्तदात्यांनी केले रक्तदान,प्रत्येक रक्त दात्यास ट्रॅक सूट , हेल्मेट इत्यादी भेट वस्तूंचे वाटप ..

बारामती:-बारामती मध्ये ब्ल्यू पँथर सामाजिक विकास प्रतिष्ठान च्या वतीने मयुर भाऊ कांबळे यांच्या वाढदिसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये एकूण 105 रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या प्रत्येक रक्त दात्यास आयोजकांच्या वतीने ट्रॅक सूट तसेच हेल्मेट इत्यादी भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमा मध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी मा.नारायण शिरगावकर साहेब,पोलिस निरीक्षक मा.नामदेव शिंदे साहेब,आरोग्य निरीक्षक मा राजेंद्र सोनवणे साहेब ह्या अधिकाऱ्यांचा कोरोणा योद्धा म्हणून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला..रक्तदान शिबीर सुरू असताना माझी उपनगराध्यक्ष मा नवनाथ बल्लाळ,नगरसेवक गणेश भाईजी सोनावणे,सामाजिक कार्यकर्ते सचिन नाना साबळे,सामाजिक कार्यकर्ते अशोक माने,दयावान दामोदरे,भास्कर दमोदरे,अमर भोसले,रोहन मागाडे,देविदास कांबळे व इतर सर्व प्रमुख पाहुण्यांनी भेट दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते रोहित भोसले,आकाश पोळके,अनिस शेख,शंतनु जगताप,विशाल शेलार,प्रवीण भोसले,प्रज्वल भोसले,विशाल कुंभार, सरफराज पठाण इ.कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष मंगलदास निकाळजे,सचिव अक्षय शेलार ,कार्याध्यक्ष मयुर कांबळे,विक्रम थोरात यांनी सर्व रक्त दात्यांचे प्रमुख पाहुण्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले....

No comments:

Post a Comment