बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील एवढे निघाले पॉझिटिव्ह रुग्ण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 15, 2020

बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील एवढे निघाले पॉझिटिव्ह रुग्ण..

बारामती दि.16:- कालचे शासकीय (15/12/20) एकूण rt-pcr नमुने 163.    एकूण पॉझिटिव्ह-09 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -27 त्यापैकी पॉझिटिव्ह -12.कालचे एकूण एंटीजन 48. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   09+12+07=28.   शहर-17 . ग्रामीण- 11. एकूण रूग्णसंख्या-5509 एकूण बरे झालेले रुग्ण- 5013 एकूण मृत्यू-- 134.

No comments:

Post a Comment