बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आलेल्या अहवालात इतके आहेत पॉझिटिव्ह रुग्ण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 7, 2020

बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आलेल्या अहवालात इतके आहेत पॉझिटिव्ह रुग्ण..

बारामती दि 8:-कालचे शासकीय (07/12/20) एकूण rt-pcr नमुने 236. एकूण पॉझिटिव्ह-13 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -10 त्यापैकी पॉझिटिव्ह -03.कालचे एकूण एंटीजन 65. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-12. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   13+03+12=28.   शहर-18 . ग्रामीण- 10. एकूण रूग्णसंख्या-5277  एकूण बरे झालेले रुग्ण- 4697 एकूण मृत्यू-- 132.

No comments:

Post a Comment